
महाराष्ट्राच्या राजकारानाचे दोन मुख्य पैलू आहेत। त्यामधे नेहमीच पवार आणि गाँधी घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे, त्यांनी केलेले काहीही चालते, म्हणतात ना मोठ्या लोकांचे ओलेही चालते आणि कोर्डेही चालते। तसे यांच्या घरातले २ आमदार २ मंत्री चालतात पण आम्ही आमची एक लेक उभी केलि तर त्याला हे घरानेशाही च नाव देतात। कॉंग्रेस ६० वर्षांपासून चालवत आहे ती घरानेशाही नाही का?
म्हटले ना त्यांचे ओले कोरडे दोन्हीही चालते मग आमचेच का बर टोचते? राज साहेबानी पण आम्हाला टोला लावला की आम्ही काही केल नाही मग पुणे ते मुंबई हाईवे बांधायला कांग्रेस्सला कधी नाही सुचल! कधीही त्यांना रस्त्यावरच्या अपघातअन्बद्दल काहीच नाही वाटल! का बर शेतकर्याला कवडीमोल किमतिवर आपला शेतमाल विकावा लागतोय? मराव लागते? घर दार विकावा लागत? हां विचार कधी यांनी केला आहे का? याना फ़क्त कुठे कोणता उमेदवार निवडून येइल कुठे किती पैसा खर्च करावा लागेल कुठे दंगली घदावय्च्या कधी मित्वायच्या कस आपल सीट निवडून आणायचा आणि पुन्हा सत्तेत यायच फ़क्त याच्याशिच देण घेण आहे। कुणी मेला काय आणि गेला काय यांच्या बापाच काहीएक जाणार नाही।
पण या लाचारीचा अंत कधी होणार?? कसा होणार?? कोण करणार??? आणि का बर करनार???
भाग्वाद्गीतेत सांगितले आहे, कोणी जर तुमचा हक्क बलकावत असेल, कोणी जर तुमच्या घरावर तुमच्या जीवनावर उठत असेल, तुमच्या कुतुम्बाला त्याचा धोका असेल तर त्याचा संहार करने म्हणजे वध करने होय!!!!
म्हणुनच आता या सत्तेच्या आसीन लोकाना धडा शिकवायचा आहे!! मतदानाच्या रुपाने कांग्रेस्सची सत्ता आणि राष्ट्रवादीची मस्ती आणि या दोघांचीही घरानेशाही आता आपण सम्पवुया!!! सेना-भाजप च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतदान करुया!!!! पुन्हा एकदा महाराष्ट्रात रामराज्य आणुया!!!!!
जय श्री राम!!
भारतीय जनता पार्टीचा विजय असो!!!
सन्डे टू मंडे फ़क्त गोपीनाथ मुंडे!!!!
सुधीर सांगले
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य.....
No comments:
Post a Comment