लोकनेता, निश्चयाचा महामेरु, माणसा सारखा राजा- राजा सारख मन!!
अशी अनेक विशेषणे नावामाग घेउन चालणार्या खासदार मुंडे यांना अनेक वेला बंडखोरी आणि घरच्या भेद्यान्ना सामोरे जावे लागले आहे। पण तरीही हा महामेरु अगदी जशाश तसा उभा आहे!!!! प्रत्येक निवाड्नुकित संघाचा दबाव, पक्षन्तार्गत असलेले वाद, कोणत्याही निर्णयात येणारे अडसर या सर्वांना तोंड देत देत साहेबांनी अजुनही गड राखला आहे। १९६७ पासून ते आजपर्यंत साहेब बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। सत्तेत असतानाही आणि सत्ता नसतानाही त्यांनी बाय हूक और क्रूक जनतेचे काय काय चांगले वाईट केले आहे ते सर्वांना ठावुक आहे। त्यासाठी वेगले कीर्तन करत बसायची गरज नक्कीच नाही।
अजुनही जनात साहेबांची प्रतिमा नक्कीच उजल आणि स्वछ आहे। अगदी आर्शातल्या प्रतिमेप्रमाणे!!
संडे टू मंडे गोपीनाथ मुंडे!!!!!!!
सुधीर सांगले
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य...
Thursday, October 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment