Thursday, December 17, 2009

गोष्ट माझ्या वाढदिवसाची

माझा वाढदिवस खुपच ख़ास बरका! मोठ्या मोठ्या काही लोकांसोबतच येतो। १२ दिसम्बर मा गोपीनाथजी मुंडे साहेब, मा शरदचंद्रजी पवार साहेब, क्रिकेटर युवराज सिंग व मी आमचा सगळ्यांचा एकाच दिवशी! मज्जा नाहीका.......

मी वाढदिवसासाठी मोठा प्लान केला होता की आपण एखादी मोठी जाहिरात दोन चार पेपर मधे द्यावी, १० १२ जागी छान पोस्टर्स फ्लेक्स लावावेत! पण मायला काहीच जमल नहिना! पेपर मधे म्हणे जागाच नव्हती, पोस्टर्स मात्र रात्रीच तैयार जहाले होते। पोरांनी मोठी मेहनत करून ते रात्रीच लावून पण टाकले। चौका चौकात सांगले सर चमकत होते!!!!

रात्रि पोस्टर्स लावून जहाले की लगेच फ़ोन यायला सुरु जहाले, मित्रांचे आणि विशेष म्हणजे मैत्रिनिंचेपन। फ़ोन सुरु असतानाच १२ वाजले ना, आला प्रिय अशा प्रियाचा फ़ोन!!!! मग काय आमचा मामला खुश!! २ वाजेपर्यंत बोलत बसलो....

दुसऱ्या दिवशी मग काय दिवस भर पार्ट्या राड़े मज्जाच मज्जा!!!


या वाढदिवशी खरच खुप आनंद वाटला!!!! विशेष आदल्या रात्रि १२ ते २ मारलेल्या गप्पा!!!!!

No comments:

Post a Comment